लोटे परिसरात आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते दोन कोविड सेंटरची उद्घाटन

खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व हॉटेल वक्रतुंड या दोन ठिकाणी काेव्हिड सेंटरची उद्घाटन आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते काल झाली ऑक्सिजन व्हेंटिलेटर यांच्यासह सुसज्ज असलेल्या या कोविड सेंटरचा फायदा या परिसरातील रुग्णांना होणार आहे सुप्रिया केमिकलचे उद्योजक सतीश वाघ यांच्या पन्नास लाखांच्या देणगीतून ही सेंटर्स उभी राहिली आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button