प्राणवायूच्या तुटवडय़ावर मात करण्यासाठी ‘टाटा मेमोरियल रुग्णालया’चा पुढाकार

0
42

देशभरात सध्या जाणवणाऱ्या प्राणवायूच्या तुटवडय़ावर मात करण्यासाठी ‘टाटा मेमोरियल रुग्णालया’ने पुढाकार घेतला असून मागील दोन आठवडय़ांत देशभरातील २५ शहरांमधील ६० रुग्णालयांना सुमारे पाच हजार ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ उपलब्ध करून दिले आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here