कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी एस.टी.मध्ये कार्यालयीन तसेच वाहतुकीसाठी १५ टक्के उपस्थिती

0
56

कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी अत्यावश्यक सेवेअंतर्गत एस.टी.ची वाहतूक सुरू आहे. पन्नास टक्के प्रवासी भारमानांतर्गत वाहतूक सुरू असली, तरी प्रत्यक्षात ९ ते १० टक्के इतकीच वाहतूक सुरू आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी एस.टी.मध्ये कार्यालयीन तसेच वाहतुकीसाठी १५ टक्के उपस्थिती निश्चित करण्यात आली असून, त्याचे पालन करण्यात येत आहे. त्यामुळे एस.टी.च्या कर्मचाऱ्यांना रोटेशनप्रमाणे दोन दिवसांआड कार्यालयात यावे लागत आहे. चालक, वाहकांना तर आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच ड्युटी करावी लागत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here