यंदा मान्सून सर्वसाधारण तारखेला म्हणजेच १जूनला केरळमध्ये १० जून पर्यंत कोकणात

0
35

यंदा मान्सून सर्वसाधारण तारखेला म्हणजेच १जूनला केरळमध्ये धडकेल आणि १० जूनपर्यंत तो कोकणात दाखल होईल, असा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि हवामान शास्त्रज्ञ माधवन राजीवन यांनी गुरुवारी वर्तवला. त्यांनी ट्विट करून देशातील शेतकऱयांना ही मोठी खूशखबर दिली.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तिथल्या भागांना उकाडय़ापासून तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र मुंबईसह बऱयाच भागांत उष्णतेत वाढ झाली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here