आज 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण होणार नाही
Covid लसीचा साठा रत्नागिरी जिल्ह्यात उशिराने प्राप्त होणार असल्यामुळे आज 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण होणार नाही. आज लसीकरण केंद्राना लस पुरविण्यात येईल व 6 मे पासून covishield लसीच्या दुसऱ्या डोस साठी पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध साठ्यानुसार लसीकरण करण्यात येईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी
www.konkantoday.com