रत्नागिरी जिल्ह्यात काेराेना रूग्णांची संख्या कमी झाली, रत्नागिरी तालुक्यात मात्र रुग्णांची संख्या वाढतीच,आज नव्या रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे आज जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ३२४ नवे कोरोनबाधित आढळले. यात रत्नागिरी तालुक्‍यातील सर्वाधिक १८६ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत पंधरा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ३८६ रूग्ण बरे झाले
तपशील पुढीलप्रमाणे
रत्नागिरी १८६
दापोली २१
खेड ४
गुहागर १५
चिपळूण १९
संगमेश्वर ४३
राजापूर १६
लांजा २०
एकूण ३२४
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button