प्रशासनाचे दुसऱ्या डोससह पहिल्या डोससाठी फ्रंटलाईनकर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे आदेश
रत्नागिरी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लसीकरणाला गर्दी
होत आहे; मात्र लस उपलब्ध होत नाही. दुसरा डोसघेण्यासाठीच २५ हजाराहून अधिक लाभार्थी आहेत.
प्रशासनाने दुसऱ्या डोससह पहिल्या डोससाठी फ्रंटलाईनकर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या असे आदेश दिले आहेत.
जिल्हा, राज्य आणि देशात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. यापरिस्थितीत नागरिकांनाकोविशिल्डआणिकोव्हॅक्सिन या दोनलशींचा आधार आहे. शासनाने १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिलीजावी असे आदेश आहेत. सध्या जिल्ह्याला मिळणारी लसअत्यंतअपुरी असल्याने वितरण करणे अशक्य होत आहे
www.konkantoday.com