भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक केले

0
51

संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. दोशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सातत्याने निशाणा साधताना दिसत आहेत. मात्र, आता भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here