रत्नागिरी शासकीय रूग्णालयातील ‘ऑक्सिजन प्लांट’ची नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी पाहणी केली
आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी खासदार विनायकजी राऊत ह्यांच्यासमवेत जिल्हा शासकीय रूग्णालय, रत्नागिरी येथील ‘ऑक्सिजन प्लांट’ची आज पाहणी केली. हा प्लांट येत्या २दिवसात सुरू होणार असून याबद्दल मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सविस्तर माहिती घेतली. त्यासमयी रत्नागिरी नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले व संबंधित उपस्थित होते.
www.konkantoday.com