
रत्नागिरी जिल्ह्यातील ऑक्सिजनचा एकमेव प्लांटअसलेल्या क्रयोगॅस एअर प्रॉडक्टलिमिटेड या कंपनीला पोलिस बंदोबस्त
रत्नागिरी जिल्ह्यातील ऑक्सिजनचा एकमेव प्लांटअसलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील क्रयोगॅस एअर प्रॉडक्टलिमिटेड या कंपनीला पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.सुरक्षिततेविषयी संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे. जिल्हा पोलिस
अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील एकमेव
ऑक्सिजन प्लांट असलेल्या क्रयोगॅस एअर प्रॉडक्ट लिमिटेड याकंपनीला गुरुवारी २२ रोजीपासून सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे,
या ऑक्सिजन कंपनीसाठी २४ तास पोलिस सुरक्षा तैनातकरण्यात आलीआहे
www.konkantoday.com