रात्रीस खेळ चाले मालिकेचे पटकथाकार श्री.राजेंद्रकुमार घाग यांचा सत्कार

0
56

रात्रीस खेळ चाले मालिकेचे पटकथाकार श्री.राजेंद्रकुमार घाग यांना रात्रीस खेळ चाले मालिकेच्या पटकथेनिमीत्त झी विषेश पुरस्काराने गौरविण्यात आले यानिमित्ताने नगरसेवक उमेश कुळकर्णी भारतीय जनता युवा मोर्चा शहर सरचिटणीस प्रवीण देसाई व जेष्ठ नागरिक प्रभाकर बोरकर यांच्या उपस्थितीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी भाजपा चिटणीस नितीन गांगण स्थानिक रहिवाशी अमेय रायकर डॉ.रेणूशे व प्रणाद सावंत उपस्थित होते. श्री.घाग यांच्या कलेतून संपूर्ण राज्यात रत्नागिरीचे नाव उंचावले ही एक रत्नागिरीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे असे मत प्रवीण देसाई यांनी यावेळी व्यक्त केले.
www.konkantodaycom

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here