दाऊद इब्राहिमच्या मुंबके येथील मालमत्तेची मोजणी सुरू

0
19

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या तालुक्यातील मुंबके येथील मालमत्ता लिलावात विक्री झाल्यानंतर आता या जमिनीची मोजणी प्रक्रिया साफेमाचे अधिकारी व लिलावात मालमत्ता विकत घेतलेले दिल्ली येथील सुप्रीम कोर्टाचे वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांच्या उपस्थितीत भूमिलेख विभागाने सुरू केली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here