रत्नागिरी जिल्ह्यात आज१७२ नवे कोरोनाबाधित,आज ४८ रुग्ण बरे झाले,आज चार रूग्णांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात आज १७२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११८८०वर पोहोचली आहे. आज ४८ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या १०५१६वर पोहोचली आहे. आज चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे
आरटीपीसीआर
रत्नागिरी ३२
खेड १७
चिपळूण ४३
गुहागर ११
संगमेश्वर २४
लांजा ३
राजापूर २
एकूण १३२
अॅटीजेन
रत्नागिरी ७
दापोली १
चिपळूण ९
खेड ८
गुहागर २
लांजा ३
राजापूर १
संगमेश्वर ९
एकूण ४०
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button