सिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजार कोव्हीड लसी पैकी फक्त १४ हजार लसीकरण -आमदार नितेश राणे
राज्याला मिळालेल्या ५३ लाख कोरोना लस पैकी फक्त २३ लाख लस जनतेला दिली आहे.उर्वरित ३० लाख लसीकरण केव्हा करणार ? सिंधुदुर्गात उपलब्ध ४० हजार कोव्हीड लसी पैकी फक्त १४ हजार लसीकरण झाले आहे.असा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला.नियोजनाच्या अभावामुळे कोरोना लस जनतेला मिळत नाहीअसेही ते म्हणाले
www.konkantoday.com