
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, गुहागर, देवरुख ,रत्नागिरी ,लांजा पंचायत समितीच्या सभापतींची आज निवड हाेणार
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गुहागर देवरुख रत्नागिरी लांजा पंचायत समितीच्या सभापतींची निवड आज होणार आहे आज सकाळी शिवसेनेचे नेते पदाधिका यांची अधिकृत नवे जाहीर करतील नूतन सभापतींच्या निवडीबाबत उत्सुकता कायम आहे रत्नागिरीतुन सौ संजना माने तर देवरुख मधून जया माने त्यांच्या नावाची चर्चा आहे आज सभापतींची निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठांचा आदेशानुसार विद्यमान उपसभापतीना ही राजीनामा द्यावा लागणार आहे सभापतींच्या निवडीसाठी आज सकाळी दहा ते बारा या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार असून त्यानंतर इतर प्रक्रिया पार पडणार आहेत्यानंतर आवश्यकता भासल्यास दुपारी दोन पस्तीस नंतर निवडणूक घेण्यात येणार आहे
www.konkantoday.com