पुणे मार्केटमध्ये रत्नागिरी देवगड येथून येणार्या हापूसची मागणी वाढली
पुणे मार्केटमध्ये रत्नागिरी देवगड येथून येणार्या हापूसची मागणी वाढली आहे. रविवारी दीड ते दोन हजार पेट्यांची आवक झाली. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत येथील बाजारात ४० ते ६० टक्केच दाखल होईल, असा अंदाज श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज कांची यांनी वर्तविला आहे. कच्चा हापूसच्या ४ ते ७ डझनच्या पेटीला ३ ते ६ हजार रुपये भाव मिळत आहे.
www.konkantoday.com