
कोकणसाठी पाच एक हजार कोटींचे पॅकेज देऊन पर्यटन विकासाचा कृती आराखडा तयार करावा -विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
कोकण व सिंधुदूर्गचा दोनशे कोटींचा आराखडा तयार केला पण पैसेच दिले पाहीत. केवळ कागदावर आराखडा दाखवून कोकणाच्या तोंडाला आजपर्यंत पाने पुसली. कोकणच्या तोंडाला पाने पुसाल तर कोकण तुम्हाला जागा दाखवेल, असा इशारा देऊन कोकणसाठी पाच एक हजार कोटींचे पॅकेज देऊन पर्यटन विकासाचा कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली.
www.konkantoday.com