सेक्स रॅकेट चालवणार्‍या महिला आणि प्रौढाला न्यायालयीन कोठडी

0
29

रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथे सेक्स रॅकेट चालवणार्‍या महिला आणि प्रौढाला न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
पद्मीनबाई तुकाराम बादलवाड (,रा.टेंभुर्णी सोलापूर) आणि शिवाजी आनंदराव पाटील (रा.वारुंजी सिध्दनाथमंदिराशेजारी,कराड,जि.सातारा) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले होते.त्यानंतर त्यांना दोन वेळा पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here