रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील स्टेडियममधील गाळे सील करण्यासाठी गेलेले नगर परिषदेचे पथक रिकाम्या हाताने परतले

0
37

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील स्टेडियममधील गाळे सील करण्यासाठी गेलेले नगर परिषदेचे पथक रिकाम्या हाताने परतले
काल सकाळी साडेअकरा वाजता कारवाईसाठी गेलेल्या मालमत्ता विभागाचे कर्मचारी पोलिस संरक्षण मिळण्यापूर्वीच घटनास्थळी दाखल झाले. गाळेधारकांनी या कारवाईला विरोध केला त्यानंतर नरमाईची भूमिका घेत हे पथक परतले. त्यामुळे गाळे सील करण्याचा माेहिम बारगळली
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here