मालवण येथिल बसस्थानक इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला

0
25

मालवण येथिल बसस्थानक इमारत जीर्ण व धोकादायक बनल्याने नवी इमारत मंजूर करून वर्षभरापूर्वी काम सुरू करण्यात आले. मात्र काम रखडल्याने प्रवासी व कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारती खाली राहण्याची वेळ आली आहे.
मंगळवारी सकाळी या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने कोणी प्रवासी अथवा कर्मचारी त्याठिकाणी नसल्याने अनर्थ टळला. मागील वर्षी इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून एक वृद्ध प्रवासी गंभीर जखमी झाला होता.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here