रत्नागिरी जिल्ह्यात आज १३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,१७ रुग्ण बरे तर दोन रूग्णांचा मृत्यु

0
36

रत्नागिरी जिल्ह्यात आज १३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०००४वर पोहोचली आहे. आज १७ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९४७८वर पोहोचली आहे,आज दोन रूग्णांचा मृत्यु झाला आहे
आरटीपीसीआर
रत्नागिरी ४
चिपळूण १
संगमेश्वर ५
एकूण १०
अँटीजेन
रत्नगिरी १
खेड १
चिपळूण १
एकूण ३
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here