कर्जफेडीसाठी तब्बल १६ हजार २०० कोटींची तरतुद

0
41

राज्याच्या पुरवणी मागण्यात कर्जफेडीसाठी मोठ्या रकमेची तरतुद करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केलेल्या २१,०७६ कोटींच्या पुरवणी मागण्यात कर्जफेडीसाठी तब्बल १६ हजार २०० कोटींची तरतुद आहे. देशांतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वित्त विभागाने ही मागणी केली आहे. एकूण अर्थसंकल्पात पूरक मागण्यांचे प्रमाण १०% पेक्षा जास्त असू नये असे असताना वर्षभरातल्या पूरक मागण्या मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत १७.८८% इतक्या करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here