रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशीअसलेल्या घळीत तरूणीचा मृतदेह सापडला आहे हा आत्महत्येचा प्रकार असावा असा अंदाज आहे या तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही तिचा मृतदेह खडकातून बाहेर काढण्याचे काम सुरूहोते. या तरुणीचे अंदाजे वय २० ते २२ वर्षे आहे. ही आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप कळलेले नाही
www.konkantoday.com