रत्नागिरी शहराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे पथक दाखल

0
40

रत्नागिरी शहराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे पथक दाखल झाले आहे. हे पथक आज मारुती मंदिर सर्कल, स्व. शामराव पेजे पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मांडवी बीच, थिबापॅलेस परिसराची पाहणी करणार असून रत्नागिरी शहराची महती सांगणारी चित्रे उभारली जाणार आहेत. मांडवीमध्ये सेल्फी पॉईट व अन्य गोष्टींचा विकास केला जाणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here