महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचं चित्र

0
29

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचं चित्र राज्याच्या ३६पैकी २८ जिल्ह्यांत दिसू लागलं आहे. गेल्या दोन आठवड्यांत या जिल्ह्यांत दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. १०दिवसांपूर्वी २१ जिल्ह्यांत दिसत असलेलं हे चित्र आता २८ जिल्ह्यांत दिसू लागलं आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांमधली रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here