फिनोलेक्स ऍकॅडमीतील आठ विद्यार्थ्यांची आयटी कंपनीत नोकरीसाठी निवड

0
37

रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे एमआयडीसी क्षेत्रामधील फिनोलेक्स ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची वदिनी इन्फोसेंटर या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here