गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली

0
16

गुहागर तालुक्यातील तवसाळ समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची आठ घरटी सापडली असून, यामधील ८७२ अंड्यांचे जतन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी एकाच समुद्रकिनारी कासवांची एवढी घरटी व अंडी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे कासवप्रेमींसाठी व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here