निपाणी : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कोगनोळी येथे महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराजय सीमा असणार्या टोलनाक्यावर तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली आहे. कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रत्येक व्यक्तीकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात आले आहे.
www.konkantoday.com
Home राष्ट्रीय बातम्या कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रत्येक व्यक्तीकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अत्यावश्यक