कोकणातील दोडामार्ग येथे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने औषधी वनस्पती प्रकल्पासाठी जनहित याचिका दाखल
कोकणातील दोडामार्ग येथे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने औषधी वनस्पती प्रकल्पासाठी मंजुरी देऊन सुद्धा अद्याप पर्यंत राज्य शासनाने जागा दिलेली नाही. या प्रकल्पासाठी त्वरित जागा देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात, रत्नागिरीतील ज्येष्ठ विधिज्ञ श्री विलास पाटणे यांनी एडवोकेट श्री राकेश भाटकर यांचे मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
भारत सरकारचा औषधी वनस्पती लागवडीचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आयुष मंत्रालया चे मंत्री मा. श्रीपाद नाईक यांनी मंजूर केला असून सातत्याने दोन वर्ष पाठपुरावा करून सुद्धा जागा उपलब्ध करुन देण्यात आली नाही.
www.konkantoday.com