ही जनतेची फसवणूक-भाजप नेते खासदार नारायण राणे
एकीकडे शिवसेना वीजबिल माफी जाहीर करते; तर दुसरीकडे महाविकास आघाडी राज्यातील ७१ हजार वीज ग्राहकांची वीजतोडणी करणार आहे. ही जनतेची फसवणूक आहे. त्यामुळे या विरोधात भारतीय जनता पक्ष आंदोलन छेडणार आहे, असा इशारा भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी दिला.
www.konkantoday.com