
३१ मार्चपर्यंत ग्रामपंचायतीत होणाऱ्या ग्रामसभांना स्थगिती
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेवरील स्थगिती राज्याच्या ग्रामविकास विभागाने उठवली होती. हा आदेश सर्व ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचतो ना पोहाचतो तोच पुन्हा २० जानेवारीला नव्याने आदेश काढून ३१ मार्चपर्यंत ग्रामपंचायतीत होणाऱ्या ग्रामसभांना स्थगिती दिली आहे.
www.konkantoday.com