रत्नागिरी जिल्ह्यातही आजपासून लसीकरणाला सुरवात

0
49

कोव्हिड-19 च्या लसीची प्रतीक्षा संपली असून, शनिवार दि. १६ जानेवारीपासून टप्प्या टप्प्याने लसीकरण सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात येणार आहे. १६ हजार ३३० डोस प्राप्त झाले असून, जिल्ह्यात पाच केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाणार असून पहिल्या दिवशी ५००जणांना लस देण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here