रत्नागिरीतही आठवडा बाजार जवळ पक्षी मृतावस्थेत सापडले
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार जवळ तीन पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत रत्नागिरी शहरातील जागृत नागरिकांला हे पक्षी आठवडा बाजारातील एक कंपाउंडजवळ मृत अवस्थेत आढळून आले अशा प्रकारे पक्षी मृत अवशेष सापडल्यास तातडीने जिल्हा आरोग्य विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने याआधीच करण्यात आला आहे आता या पक्ष्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे अद्याप कळलेले नाही
www.konkantoday.com