जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाच आधुनिक बनावटीच्या बोटी प्राप्त झाल्या
अतिवृष्टीत चिपळूण, खेड, राजापूरसह रत्नागिरीत ठिकठिकाणी नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतो. घरेच्या घरे पाण्याखाली जातात. नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा बोटींची आवश्यकता भासते. ती कमी आता भरून निघाली असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाच आधुनिक बनावटीच्या बोटी प्राप्त झाल्या आहेत. एका बोटीची किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे.
www.konkantoday.com