माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं निधन
माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या सावरा यांचं पालघर भागात कार्यक्षेत्र होतं. त्यांनी भाजप- सेना सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.
www.konkantoday.com