
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन
मुंबई-महाराष्ट्रात रक्त तुटवडय़ाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईत आयोजित केलेल्या या उपक्रमात मान्यवरांसह शेकडो मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे पुरेसा रक्तसाठा उपलब्ध होऊ लागला आहे. आगामी काळात ही मोहीम आणखी व्यापक प्रमाणात राबवली जाणार आहे.
www.konkantoday.com