कोकण रेल्वे मार्गावरील गांधीधाम जं. – तिरुनेलवेली आणि जामनगर – तिरुनेलवेली साप्ताहिक विशेष एक्‍सप्रेसचा कालावधी वाढविण्यात आला

0
35

कोकण रेल्वे मार्गावरील गांधीधाम जं. – तिरुनेलवेली आणि जामनगर – तिरुनेलवेली साप्ताहिक विशेष एक्‍सप्रेसचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी गाडी क्र. 09424 गांधीधाम येथून 07 ते 28 डिसेंबर 2020 पर्यंत दर सोमवारी 04.40 वाजता सुटणार आहे. परतीसाठी गाडी क्र. 09423 तिरुनेलवेली जंक्‍शन येथून दर गुरुवारी सकाळी 7.40 वाजता सुटेल. या गाडीला अहमदाबाद, वडोदरा जंक्‍शन, सूरत, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव जंक्‍शन, कारवार, मंगरुरू जंक्‍शन, कोझिकोड, शोरानूर जंक्‍शन, थ्रीसुर, एर्नाकुलम जंक्‍शन, काइमकुलम जंक्‍शन, तिरुवनंतपुरम मध्य आणि नागरकोइल टाउन येथे थांबे आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here