रत्नागिरी जिल्ह्यात आज १६ नवे रुग्ण,आज १३ रुग्ण बरे झाले,रत्नागिरी तालुक्यात तेरा रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज १६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७४९वर पोहोचली आहे. आज १३ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ८२४६वर पोहोचली आहे. आज एकही मृत्यूची नोंद नाही
आरटीपीसीआर
रत्नागिरी ७
चिपळूण १
संगमेश्वर १
राजापूर १
एकूण १०
अँटीजेन
रत्नागिरी ६
एकूण ६
www.konkantoday.com