खेड तालुक्यातील अस्थान कातकरवाडी येथे दोन मुलींचे मृतदेह आढळले
खेड तालुक्यातील अस्थान कातकरवाडी येथे घरात भारती हिलम वय १५ व साक्षी निकम वय १२ राहणार अस्थान कातकरवाडी यांचे मृतदेह सापडले आहेत
त्याबाबत किसन हिलम यांनी खेड पोलीस स्थानकात खबर दिली असून काल त्यांच्या घरात या दोन मुली मृतावस्थेत मिळून आल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून याबाबत पोलीस तपास सुरू आहे सदरचा प्रकार आत्महत्येचा प्रकार असल्याचं कळत आहे
www.konkantoday.com