कुवारबावनजीक बोलेरो पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार

0
43

रत्नागिरी,कोल्हापूर मार्गावरील कुवारबावनजीकच्या गयाळवाडी येथे बोलेरो पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत प्रसाद प्रकाश यादव (रा.शांतीनगर ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाआहे.अपघातानंतर परजिल्ह्यातील असलेलाबोलेरो चालक गाडीसह फरारी झाला .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here