किल्ले रायगड आणि चवदार तळ्यासह जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, स्मारके पर्यटकांना खुली

0
225

रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड, चवदार तळ्यासह सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके आणि संग्रहालये पर्यटक आणि नागरिकांसाठी खुली करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी काढले. ही ऐतिहसिक ठिकाणे शिवभक्त, पर्यटन आणि नागरिकांसाठी खुली करण्यात यावीत यासाठी महाड येथील पत्रकार
मनोज खांबे यांनी १४ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात रायगड जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांवर प्रवेश बंदी करण्यात आली होती.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here