त्यात असदुद्दीन ओवेसी यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल’, अशा शब्दात बिहार निवडणूक निकालाच्या भाजपच्या विजयाचं ‘सामना’तून वर्णन

0
26

बिहारमध्ये भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकड्यांच्या खेळात एनडीएला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे. भाजपने याच सरशीसाठी निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात असदुद्दीन ओवेसी यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल’, अशा शब्दात बिहार निवडणूक निकालाच्या भाजपच्या विजयाचं ‘सामना’तून वर्णन करण्यात आलं आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here