
महाराष्ट्रातील तरुणांनी उद्योगधंद्याकडे वळावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लॉकडाऊनच्या काळात देखील आपण रोजगाराच्या मुद्द्यावर भर दिला. अनेक कंपन्यांशी करार केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक येत आहे. त्यामुळे माझं महाराष्ट्रातल्या तरुणांना आवाहन आहे की त्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी तसंच त्यांनी आता उद्योगधंद्याकडे वळावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मेळाव्यात बोलताना केले
www.konkantoday.com