
मुसळधार पावसामुळे कुवारबाव येथे घराच्या कंपाउंडची भिंत कोसळली
रत्नागिरी जिल्ह्यात दोन तीन दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे रत्नागिरी शहर परिसरात कालपासून पावसाने जोर कायम ठेवला आहे त्यामुळे अनेक भागात नुकसानीच्या घटना घडत आहेत कुवारबाव येथील राहणारे जयप्रकाश सुभाष प्रभू यांचे घराचे बाजूचे कंपाउंड मुसळधार पावसामुळे कोसळले त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.con