सागरी सुरक्षेवर विशेष लक्ष देणार -पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक हे पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार आहेत. सेवेत रूजू झाल्यावर अवघ्या पाच ते सहा दिवसांच्या अनुभवावरून मी हे नक्कीच सांगू शकतो. आजच्या कोरोनाच्या संकटात पोलीस प्रशासन आहे. त्या साधनसामुग्रीमध्ये जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करणार असून प्रत्येक तालुक्यातील लहान समस्या निवारण्यावर प्रथम भर दिला जाणार आहे, असे नवे पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले.
www.konkantoday.com