रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली,जिल्ह्यात आज ५१ पॉझिटिव्ह, ६ रुग्णांचा मृत्यू

0
56

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,९५४वर पोहोचली आहे. आज रत्नागिरी १, संगमेश्वर १, खेड २, चिपळूण २ अशा ६ रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या २३७ झाली आहे,
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
चिपळूण २
संगमेश्वर १
रत्नागिरी ९
राजापूर ७
एकूण १९

रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
खेड १
चिपळूण ५
रत्नागिरी ९
गुहागर ११
लांजा ६
एकूण ३२

www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here