माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी साडवली आणि देवरुख परिसरात भेट दिली

माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष रोहनजी बने यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणे सोबत साडवली आणि देवरुख परिसरात भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला, सोबत संगमेश्वर तहसीलदार सुहास थोरात,पंचायत समिती गटविकास अधिकारी नरेंद्र रेवडकर,तालुका आरोग्य अधिकारी रायबोळे, नगरपंचायत देवरुख मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी लोंढे , साडवली गावचे प्रशासक मोहन कनवजे, पोलिस पाटील अनुराधा डोंगरे, ग्रामसेवक लोटणकर,तालुका युवा अधिकारी मुन्ना थरवळ, देवरुख नगरसेवक वैभव पवार,बाबू मोरे,मा. सरपंच सचिन मांगले,आरोग्य विस्तार अधिकारी राज दारोकर, आशा आरोग्य सेविका आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button