नगरपरिषदेतील सत्ताधारी कॉंग्रेस गटाचे शिवसेनेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन
राजापूर शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झालेले असताना शासनाकडून राजापूर नगरपरिषदेसाठी प्राप्त झालेल्या पाच कोटी निधीतून सेना आमदार व नगरसेवकांनी वैयक्तीक कामे घेवून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत नगरपरिषदेतील सत्ताधार्यांंनी खड्डेमय रस्त्यावर आंदोलन करून निषेध नोंदविला.
www.konkantoday.com