राज्यातून यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास तब्बल पंधरा दिवसांनी लांबणार

0
55

राज्यातून यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास तब्बल पंधरा दिवसांनी लांबणार आहे. यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत राज्यात मुक्काम ठोकून नंतरच तो परतीच्या प्रवासाला निघेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. हा पाऊस पुढील आठ दिवस कायम राहणार आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here