रत्नागिरी जिल्ह्यात ८२ नवे कोरोना रुग्ण आढळले, आजही उपचार चालू असलेल्या जिल्ह्यातील सात रुग्णांचा मृत्यू

0
22

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६, १४८वर पोहोचली आहे. आज रत्नागिरीतील दोन, चिपळुणातील दोन, खेडमधील तीन अशा ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचातपशील पुढीलप्रमाणे

आरटीपीसीआर
संगमेश्वर ३
खेड ११
गुहागर १
चिपळूण २
लांजा १
रत्नागिरी ९
एकूण २७

रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
संगमेश्वर २
लांजा ४
गुहागर ११
खेड १०
चिपळूण ११
रत्नागिरी १७
एकूण ५५

www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here